प्रेषित 21:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 शिपाई पौलाला इमारतीत घेऊन जाणार इतक्यात पौल सरदाराला म्हणाला, “मी काही बोलू शकतो काय?” तो सरदार म्हणाला, “तुला ग्रीक बोलता येते काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 मग पौलाला गढीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला म्हटले, “मला आपल्याबरोबर काही बोलायची परवानगी मिळेल का?” तो म्हणाला, “हेल्लेणी भाषा तुला येते काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 पौलाला गढीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला विनंती केली, “मला आपल्याबरोबर काही बोलावयाची परवानगी मिळेल का?” तो म्हणाला, “तुला ग्रीक भाषा येते काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 पौलाला सैनिक आता बराकीत नेणार, एवढ्यात तो सेनापतीला म्हणाला, “मी आपल्याबरोबर काही बोलू शकतो काय?” त्याने त्याला विचारले. “तुला ग्रीक भाषा येते काय? Viz kapitola |