Online Bible

- Reklamy -




प्रेषित 21:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 कारण जमाव हिंसक बनत चालला होता, जमाव त्याच्यामागे चालला होता व ओरडत होता, “त्याला जिवे मारा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 कारण लोकांचा समुदाय मागे चालत असून, “त्याची वाट लावा,” असे ओरडत होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

36 लोकांचा समुदाय मागे चालत, ‘त्याला ठार करा’, असे ओरडत होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 त्याच्यामागे चालत येणारा लोकसमुदाय सारखा ओरडत होता, “याची विल्हेवाट लावा!”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 21:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy