Online Bible

- Reklamy -




प्रेषित 21:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 सात दिवस जवळ जवळ संपत आले होते, परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला परमेश्वराच्या भवनात पाहिले, त्यांनी लोकांस भडकाविले व पौलाला धरले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 ते सात दिवस पूर्ण होण्याच्या सुमारास आशिया प्रांतातल्या यहूद्यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोकसमुदायाला चिथवले, आणि त्याच्यावर हात टाकून

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 ते सात दिवस पूर्ण होत आले तेव्हा आशिया प्रांतातल्या यहुदी लोकांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोकसमुदायाला चिथवले आणि त्याच्यावर हात टाकून

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 ते सात दिवस अंदाजे संपत आलेले असताना, आशियातून आलेल्या काही यहूद्यांनी पौलाला मंदिरात पाहिले. तेव्हा त्यांनी सर्व जमावाला चिथविले व त्याला पकडले,

Viz kapitola kopírovat




प्रेषित 21:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy