प्रेषित 21:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर; आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 म्हणून आम्ही तुम्हांला जे सांगतो ते करा. ज्यांनी नवस केला आहे असे आमच्यात चौघे जण आहेत; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 म्हणून आम्ही तुम्हांला सांगतो तसे करा, आमच्यात चौघे जण व्रतस्थ आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा आम्ही सांगतो ते कर. नवस केलेले असे आमच्यात चौघेजण आहेत. Viz kapitola |