प्रेषित 21:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 दुसऱ्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाला भेटायला आला, तेव्हा सर्व वडीलजन हजर होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग दुसर्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाच्या येथे गेला; आणि सर्व वडीलही तेथे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 दुसऱ्या दिवशी पौल आमच्याबरोबर याकोबच्या घरी आला. सर्व वडीलजनही तेथे आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 दुसर्या दिवशी पौल व आम्ही याकोबास भेटण्यास गेलो. तिथे सर्व वडीलजनही उपस्थिती होते. Viz kapitola |