प्रेषित 21:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्यानंतर आम्ही तयार झालो आणि यरूशलेमे शहरास निघालो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्या दिवसांनंतर आम्ही आपली तयारी करून यरुशलेमेस वर गेलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्या दिवसानंतर आम्ही आपली तयारी करून यरुशलेम येथे गेलो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 यानंतर आम्ही यरुशलेमकडे जाण्यास निघालो. Viz kapitola |