प्रेषित 21:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 यरूशलेम शहरापासून दूर राहण्यासाठी आम्ही त्याचे मन वळवू शकलो नाही, म्हणून आम्ही त्यास विनंती करायची सोडली आणि म्हटले, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तो ऐकत नाही हे पाहून “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो,” असे म्हणून आम्ही स्वस्थ राहिलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तो ऐकत नाही, हे पाहून “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो”, असे म्हणून आम्ही त्याचे मन वळवणे सोडून दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्याचे मन वळत नाही हे पाहून आम्ही म्हणालो, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.” Viz kapitola |