Online Bible

- Reklamy -




प्रेषित 21:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्रमार्गे निघालो आणि सरळ प्रवास करीत कोस बेटास आलो, दुसऱ्या दिवशी आम्ही रुद बेटास गेलो, तेथून आम्ही पातरा शहरास गेलो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग असे झाले की, आमचा व त्यांचा वियोग झाल्यानंतर आम्ही तारवातून कोसास नीट गेलो, व दुसर्‍या दिवशी रुदास व तेथून पातर्‍यास गेलो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 आमचा व त्यांचा वियोग झाल्यानंतर आम्ही तारवातून सरळ कोसा या ठिकाणी गेलो व दुसऱ्या दिवशी रुदास व तेथून पातरा येथे गेलो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 शेवटी आम्ही अतिदुःखाने रडून त्यांचा निरोप घेतल्यावर, जहाजातून प्रवास करीत सरळ कोस येथे गेलो. दुसर्‍या दिवशी आम्ही रुदा येथे गेलो आणि तिथून पातराला गेलो.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 21:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy