प्रेषित 20:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माडीवरच्या ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो तेथे बरेच दिवे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो, तेथे बरेच दिवे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 वरच्या मजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमलो होतो, तिथे पुष्कळ दिव्यांचा प्रकाश होता. Viz kapitola |