प्रेषित 20:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 यासाठी सावध राहा, तुम्हातील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रू आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 म्हणून मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही ही आठवण ठेवून सावध राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही, ही आठवण ठेवून सावध राहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 म्हणून आता तुम्ही सावध राहा! मी तुमच्याबरोबर तीन वर्षे रात्रंदिवस आसवे गाळून तुम्हा प्रत्येकाला सावध राहण्याविषयी सूचना देण्याचे केव्हाही थांबविले नाही, याची आठवण ठेवा. Viz kapitola |