प्रेषित 20:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 तुमच्यामधूनसुद्धा लोक उठून शिष्यांना, चुकीचे असे शिकवून आपल्यामागे घेऊन जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तुमच्यापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 तुमच्यापैकी काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 प्रत्यक्ष तुमच्या गटामधून काही माणसे उठतील व त्यांना अनुयायी मिळावेत व त्यांचे शिष्य व्हावेत म्हणून सत्य विपरीत करतील. Viz kapitola |