प्रेषित 20:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याठिकाणी तो तीन महिने राहिला, पौल सिरीया प्रांताला समुद्रमार्गे निघाला असता, यहूदी लोकांनी त्याच्याविरुध्द कट रचला, हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेथे तीन महिने राहिल्यावर तो सूरिया देशात तारवातून जाणार होता, पण यहूदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट केला, तेव्हा त्याने मासेदोनियातून परत जाण्याचा बेत केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तेथे तीन महिने राहिल्यावर तो तारवातून सूरिया देशात जाणार होता, पण यहुदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट केला आहे, हे कळता त्याने मासेदोनियातूनच परत जाण्याचा बेत केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तिथे तो तीन महिने राहिला. पुढे सीरियाला जलमार्गाने जाण्याची तो तयारी करीत असताना, यहूदी कट कारस्थान करीत आहेत, हे त्याच्या नजरेस आले, तेव्हा मासेदोनियामधून जाण्याचे त्याने ठरविले. Viz kapitola |