Online Bible

- Reklamy -




प्रेषित 20:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 मला माहीत आहे की, मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील, ते कळपाला सोडणार नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 मी गेल्यावर कळपाला दयामाया न दाखवणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 मला हे माहीत आहे की मी गेल्यानंतर, क्रूर लांडगे येतील व तुम्हामध्ये शिरतील आणि ते कळपालाही सोडणार नाहीत.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 20:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy