प्रेषित 20:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 म्हणून मी तुम्हास जाहीरपणे सांगतो की, सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 म्हणून आजच्या दिवशी मी आवर्जून सांगतो, जर तुमचे तारण झाले नाही तर त्याला मी जबाबदार नाही Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 यास्तव, मी आज तुम्हाला जाहीर करतो की तुमच्यापैकी कोणाच्याही रक्ताबाबत मी निर्दोष आहे. Viz kapitola |