प्रेषित 20:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला, मग पौल ग्रीसला आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकांना पुष्कळ बोध करून तो हेल्लास प्रांतात गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकांना पुष्कळ बोध करून तो अखया प्रांतात गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्या भागातून प्रवास करून त्याने लोकांना अनेक उत्तेजनपर शब्द सांगितले आणि शेवटी तो ग्रीसमध्ये आला, Viz kapitola |