प्रेषित 20:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण पौलाने ठरवले होते की इफिस येथे थांबायचे नाही, आशियात त्यास जास्त वेळ थांबायचे नव्हते, तो घाई करीत होता कारण शक्य झाल्यास पन्नासाव्या दिवसाच्या सणासाठी त्यास यरूशलेम शहरात रहावयास हवे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आपल्याला आशिया प्रांतामध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस बाजूला टाकून जाण्याचा पौलाने निश्चय केला होता; कारण कसेही करून पन्नासाव्या दिवसाच्या सणात1 आपण यरुशलेमेत असावे ह्यासाठी तो घाई करत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 आपणाला आशिया प्रांतांमध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस येथे न थांबण्याचा पौलाने निश्चय केला होता कारण कसेही करून पेन्टेकॉस्टच्या सणात यरुशलेममध्ये असावे यासाठी तो घाई करत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आशिया प्रांतामध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस शहराच्या पुढे जाण्याचे पौलाने ठरविले होते, कारण शक्य झाल्यास पेन्टेकॉस्टच्या दिवसांच्या वेळी यरुशलेममध्ये पोहोचावे, या दृष्टीने तो घाई करीत होता. Viz kapitola |