प्रेषित 2:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन; म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालील प्रांतातील ना? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे अशा प्रकारे बोलणारे सर्व गालीलकर ना? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 विस्मित होऊन त्यांनी विचारले: “हे सर्व बोलत आहेत ते गालीलकर आहेत ना? Viz kapitola |