प्रेषित 19:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 पौलाने त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. ते अपरिचित भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मग पौलाने आपले हात त्यांच्यावर ठेवले, त्यावेळी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते अन्य भाषेत बोलू लागले आणि भविष्यवाणी करू लागले. Viz kapitola |