Online Bible

- Reklamy -




प्रेषित 19:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 जर देमेत्रिय व त्याच्याबरोबर असलेल्या कारागिरांच्या काही तक्रारी असतील, तर त्यासाठी न्यायालये उघडी आहेत, तेथे ते एकमेकांवर आरोप करू शकतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 म्हणून देमेत्रिय व त्याच्या सोबतीचे कारागीर ह्यांचा कोणाशी वाद असल्यास न्यायगृहे उघडी आहेत व न्यायाधीशही आहेत; त्यांच्यापुढे त्यांनी एकमेकांवर फिर्यादी कराव्यात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 देमेत्रिय व त्याच्या सोबतीचे कारागीर ह्यांचा कोणाशी वाद असल्यास न्यायालये उघडी आहेत व न्यायाधीशही आहेत, त्यांच्यापुढे त्यांनी एकमेकांवर फिर्यादी कराव्यात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 जर देमेत्रिय आणि त्याच्या बरोबरच्या कारागिरांना कोणाविरुद्ध काही तक्रार असेल तर न्यायालये उघडी आहेत आणि न्यायाधीशही आहेत. ते आरोप करू शकतात.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 19:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy