प्रेषित 19:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो म्हणाला, “मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?” ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो त्यांना म्हणाला, “तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतलात?” ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तो त्यांना म्हणाला, “तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला?” ते म्हणाले, “योहानचा बाप्तिस्मा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा पौलाने त्यांना विचारले, “तर मग तुम्ही कोणता बाप्तिस्मा घेतला?” “योहानाचा बाप्तिस्मा,” ते उत्तरले. Viz kapitola |