Online Bible

- Reklamy -




प्रेषित 19:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि लोकांनी गायस व अरीस्तार्ख या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदोनियाच्या रहिवाश्यांना पकडून नाट्यगृहात नेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 इतक्यात नगरात गोंधळ उडाला; आणि पौलाचे वाटेतले सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढत ओढत ते एकजुटीने नाटकगृहात धावत गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 त्यामुळे शहरात गोंधळ उडाला आणि पौलाचे सहप्रवासी, मासेदोनियाचे गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढीत ओढीत ते एकजुटीने रंगभवनात धावत गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 लवकरच संपूर्ण शहरात एकच गोंधळ माजला. पौलाचे प्रवासातील सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख, यांना लोकांनी अटक केली आणि त्यांना नाटकगृहाकडे ओढून नेले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 19:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy