प्रेषित 19:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 अशा रीतीने प्रभूच्या वचनाचा दूरवर प्रसार झाला व ते फार परिणामकारक ठरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याने वचन पसरत जाऊन प्रबल झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 या रीतीने प्रभूचे वचन वाढत जाऊन प्रबळ झाले. Viz kapitola |