प्रेषित 19:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पौलाने त्यांना विचारले, “जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला, तेव्हा तुम्हास पवित्र आत्मा मिळाला काय?” ते अनुयायी त्यास म्हणाले, “पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्यांना तो म्हणाला, “तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला काय?” त्यांनी त्याला म्हटले, “पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 त्यांना त्याने विचारले, “तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला काय?” त्यांनी त्याला म्हटले, “पवित्र आत्मा आहे, हेच आम्ही कधी ऐकले नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याने त्यांना विचारले, “तुम्ही विश्वास ठेवला त्यावेळी, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय?” त्यांनी उत्तर दिले, “नाही, पवित्र आत्मा काय आहे हे आम्ही ऐकले देखील नाही.” Viz kapitola |