प्रेषित 19:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 परंतु एकदा एक दुष्ट आत्मा त्यांना म्हणाला, “मी येशूला ओळखतो, पौल मला माहीत आहे, पण तुम्ही कोण आहात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्यांना दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, “येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती आहे; पण तुम्ही कोण आहात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्यांना दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, “येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती आहे, पण तुम्ही कोण आहात?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 एके दिवशी त्या दुरात्म्याने त्यांना म्हटले, “येशू मला माहीत आहे आणि पौलही मला माहीत आहे, परंतु तुम्ही कोण आहात?” Viz kapitola |