Online Bible

- Reklamy -




प्रेषित 18:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता, क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला, करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला, करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प ह्याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला, आणि ते ऐकून पुष्कळ करिंथकरांनी विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प ह्याने त्याच्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला. पुष्कळ करिंथकरांनी देखील देवाचे वचन ऐकून विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्या सभागृहाचा प्रमुख क्रिस्प आणि त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला आणि करिंथमधील अनेकांनी पौलाचे ऐकून विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा झाला.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 18:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy