Online Bible

- Reklamy -




प्रेषित 18:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाचा देवाचा उपासक याच्या घरी गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता, त्याच्या घरी तो गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 मग तेथून निघून तो तीत युस्त नावाच्या देवभक्ताच्या घरी गेला. त्याचे घर सभास्थानाच्या जवळ होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 नंतर पौल सभागृह सोडून तीतुस यूस्त नावाच्या माणसाच्या घरी गेला. तो परमेश्वराचा उपासक होता आणि सभागृहा शेजारीच राहत असे.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 18:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy