Online Bible

- Reklamy -




प्रेषित 18:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला, त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तेथे काही दिवस राहून तो निघाला, आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत व फ्रुगिया ह्यांतील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 तेथे काही दिवस राहून तो तेथून निघाला आणि क्रमाक्रमाने गलतिया व फ्रुगिया प्रदेशांतील सर्व शिष्यांना प्रोत्साहन देत फिरला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 अंत्युखियामध्ये थोडा काळ घालविल्यानंतर, तिथून पौल बाहेर पडला आणि गलातीया व फ्रुगिया या प्रांतामधून ठिकठिकाणी प्रवास करीत तेथील सर्व शिष्यांना त्याने प्रोत्साहित केले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 18:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy