Online Bible

- Reklamy -




प्रेषित 18:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 जेव्हा पौल कैसरीया येथे आला, तेव्हा तो तेथून वर यरूशलेम शहरास गेला आणि मंडळीला भेटला, मग तो खाली अंत्युखियाला गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मग कैसरीयास पोहचल्यावर तो वरती गेला, आणि मंडळीचा निरोप घेऊन अंत्युखियास खाली गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 कैसरिया येथे पोहचल्यावर तो यरुशलेम येथे जाऊन ख्रिस्तमंडळीस भेटला व नंतर अंत्युखियास गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 जेव्हा तो कैसरीया येथे पोहोचला, तेव्हा तिथून तो वर यरुशलेमकडे आला आणि तेथील मंडळीला अभिवादन करून तो अंत्युखियास गेला.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 18:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy