प्रेषित 18:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग त्या सर्वांनी सभास्थानाचा प्रमुख सोस्थनेस याला न्यायासनासमोर मारहाण केली, पण गल्लियोने त्याकडे लक्ष दिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेव्हा सर्व हेल्लेणी लोकांनी सभास्थानाचा अधिकारी सोस्थनेस ह्याला धरून न्यायासनासमोर मार दिला, पण गल्लियोने ह्यांपैकी कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 तेव्हा सर्वांनी सभास्थानाचा अधिकारी सोस्थनेस ह्याला धरून न्यायासनासमोर मार दिला, पण गल्लियोने ह्या गोष्टीची पर्वा केली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्यानंतर जमावाने सोस्थनेस या सभागृहाच्या पुढार्यास पकडले आणि न्यायालयासमोरच त्याला मार दिला; परंतु गल्लियोने तिकडे अजिबात लक्ष दिले नाही. Viz kapitola |