प्रेषित 18:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 म्हणून पौल तेथे दीड वर्षे देवाचे वचन त्या लोकांस शिकवीत राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवत दीड वर्ष राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 त्यामुळे तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवीत दीड वर्ष राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा पौल त्यांना करिंथ येथे दीड वर्ष परमेश्वराचे वचन शिकवीत राहिला. Viz kapitola |