प्रेषित 18:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मी तुझ्याबरोबर आहे, कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण मी तुझ्याबरोबर आहे, आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही; कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 कारण मी तुझ्याबरोबर आहे. कोणी तुला अपाय करू शकणार नाही. ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मी तुझ्याबरोबर आहे आणि कोणीही तुझ्यावर हल्ला वा तुला इजा करणार नाही, कारण या शहरात माझे अनेक लोक आहेत.” Viz kapitola |