Online Bible

- Reklamy -




प्रेषित 17:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 तरी काही मनुष्यांनी त्यास चिटकून राहून विश्वास ठेवला; त्यामध्ये दिओनुस्य अरिय-पगकर, दामारी नावांची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 तरी काही माणसांनी त्याला चिकटून राहून विश्वास ठेवला; त्यांत दिओनुस्य अरीयपगकर, दामारी नावाची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

34 काही माणसांनी पौलाशी सहमत होऊन त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यांत अरीयपगा परिषदेचा सभासद दिओनुस्य, दामारी नावाची स्त्री व इतर काही लोक होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 काही लोक पौलाचे अनुयायी झाले व त्यांनी विश्वास ठेवला. त्यात दिओनुस्य नावाचा अरीयपगाचा एक सभासद, दामारी नावाची एक स्त्री व इतर काहीजण होते.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 17:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy