प्रेषित 17:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तर मग आपण देवाचे वंशज असतांना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे, असे आपल्याला वाटता कामा नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “यास्तव जर आपण परमेश्वराची संतती आहोत, तर मग आपण असा विचार कधीही करू नये की परमेश्वर म्हणजे मानवाच्या कलाकृतीने व कौशल्याने, सोने किंवा चांदी या धातूपासून अथवा दगडापासून तयार केलेल्या प्रतिमेसारखा आहे. Viz kapitola |