Online Bible

- Reklamy -




प्रेषित 17:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 आणि त्यास काही उणे आहे, म्हणून मनुष्यांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही; कारण जीवन प्राण व सर्वकाही तो स्वतः सर्वांना देतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 आणि त्याला काही उणे आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही; कारण जीवन, प्राण व सर्वकाही तो स्वतः सर्वांना देतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही; कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 मानवी हात त्यांच्या गरजा भागवू शकत नाहीत, कारण त्यांना कशाचीही गरज नाही. ते प्रत्येकाला जीव आणि श्वास व लागणारे सर्वकाही पुरवितात.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 17:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy