प्रेषित 17:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पौल अथेनैस त्यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 पौल अथेनैस त्यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 पौल अथेनै येथे सीला व तीमथ्य यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे, असे पाहून तो मनात खवळला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यावेळी पौल ॲथेन्समध्ये त्यांची वाट पाहत असताना, ते शहर मूर्तींनी भरलेले पाहून तो आत्म्यामध्ये फार दुःखी झाला. Viz kapitola |