प्रेषित 16:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की, मासेदोनियात कोणीएक मनुष्य उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की, “इकडे मासेदोनियात येऊन आम्हास साहाय्य कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेथे रात्री पौलाला असा दृष्टान्त झाला की, मासेदोनियाचा कोणीएक माणूस उभा राहून आपणाला विनंती करत आहे की, “इकडे मासेदोनियात येऊन आम्हांला साहाय्य कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तेथे रात्री पौलाला असा दृष्टान्त झाला की, मासेदोनियाचा एक माणूस उभा राहून त्याला विनंती करत आहे की, “इकडे मासेदोनियात येऊन आम्हांला साहाय्य कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 रात्रीच्या वेळी पौलाने दृष्टान्तात असे पाहिले की मासेदोनियातील मनुष्य उभा राहून गयावया होऊन विनंती करीत आहे, “मासेदोनियात या व आम्हास मदत करा.” Viz kapitola |