Online Bible

- Reklamy -




प्रेषित 16:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने पौलाला असे वर्तमान सांगितले की, “तुम्हास सोडावे म्हणून अधिकाऱ्याने माणसे पाठवली आहेत; तर आता शांतीने जा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने पौलाला असे वर्तमान सांगितले की, “तुम्हांला सोडावे म्हणून अधिकार्‍यांनी माणसे पाठवली आहेत; तर आता शांतीने जा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

36 तुरुंगाच्या अधिकाऱ्याने पौलाला असे सांगितले, “तुम्हांला सोडावे म्हणून वरिष्ठांनी आदेश पाठवला आहे, तर आता शांतीने जा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 तेव्हा तुरुंगाच्या नायकाने पौलाला सांगितले, “न्यायाधीशांनी हुकूम दिला आहे की, पौल व सीला यांना जाऊ द्यावे, आता तुम्ही जाऊ शकता. शांतीने जा.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 16:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy