Online Bible

- Reklamy -




प्रेषित 16:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 दिवस उगवल्यावर अधिकाऱ्यांनी चोपदारास पाठवून सांगितले की, “त्या मनुष्यांना सोडून दे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 दिवस उगवल्यावर अधिकार्‍यांनी चोपदारांना पाठवून सांगितले की, “त्या माणसांना सोडून दे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

35 दुसऱ्या दिवशी सकाळी अधिकाऱ्यांनी शिपाई पाठवून तुरुंगाधिकाऱ्यास आदेश दिला, “त्या माणसांना सोडून दे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 पहाट झाल्यानंतर, न्यायाधीशांनी त्यांच्या अधिकार्‍यांना त्या तुरुंगाच्या नायकाकडे पाठवून त्यांना हुकूम दिला: “त्या माणसांना सोडून द्या.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 16:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy