प्रेषित 16:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला “साहेब, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहीजे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 त्याने त्यांना बाहेर आणले आणि विचारले, “महाराज, माझे तारण व्हावे, म्हणून मी काय करावे?” Viz kapitola |