प्रेषित 16:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कांपत कांपत पौल व सीला ह्यांच्या पाया पडला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कापत कापत पौल व सीला ह्यांच्या पाया पडला, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 दिवे मागवून तो तुरुंगाधिकारी आत धावत गेला; कापत कापत पौल व सीला यांच्या पाया पडला Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तुरुंगाच्या नायकाने दिवे मागविले व तो धावत आला आणि पौल आणि सीला यांच्यापुढे थरथर कापत पालथा पडला. Viz kapitola |