प्रेषित 16:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस; कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस; कारण आम्ही सर्व जण येथेच आहोत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस! आम्ही सर्व जण येथेच आहोत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 परंतु पौल ओरडून म्हणाला, “तू स्वतःला इजा करू नकोस! आम्ही सर्व येथेच आहोत!” Viz kapitola |