Online Bible

- Reklamy -




प्रेषित 16:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 त्यास असा हुकूम मिळाल्यावर त्यांने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालू त्यांचे पाय खोडयात अडकवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 त्याला असा हुकूम मिळाल्यावर तुरुंगाधिकाऱ्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकविले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 असा हुकूम मिळाल्यावर त्यांना आतील कोठडीत ठेऊन त्यांचे पाय लाकडी खोड्यांत अडकविण्यात आले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 16:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy