प्रेषित 16:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे आपणाला तारणाचा मार्ग कळवितात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत; हे तुम्हांला तारणाचा मार्ग कळवतात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन ओरडून म्हणत असे, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत! हे तुम्हांला तारणाच्या मार्गाविषयी सांगतात!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 ती पौलाच्या आणि आमच्यामागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर परमेश्वराचे सेवक आहेत आणि तारण कसे मिळेल याचा मार्ग हे तुम्हाला सांगत आहेत.” Viz kapitola |