प्रेषित 15:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 आणि पौल व बर्णबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवीत व सुवार्तेची घोषणा करीत अंत्युखियास राहीले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 आणि पौल व बर्णबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवत व सुवार्तेची घोषणा करत अंत्युखियात राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 पौल व बर्णबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवीत व शुभवर्तमानाची घोषणा करीत अंत्युखियात राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 पौल व बर्णबा अंत्युखियामध्ये राहिले, तिथे ते व त्यांच्याबरोबर अनेकांनी शिक्षण दिले आणि प्रभूच्या वचनाची घोषणा केली. Viz kapitola |