प्रेषित 15:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हास योग्य वाटले: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींशिवाय तुमच्यावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हांला योग्य वाटले : Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 कारण पुढे दिलेल्या जरूरीच्या गोष्टींशिवाय तुमच्यावर जास्त ओझे लादू नये, असे पवित्र आत्म्याला व आम्हांला योग्य वाटले: Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 पवित्र आत्म्याला आणि आम्हाला हेच योग्य वाटले की, ज्या आवश्यक गोष्टींशिवाय तुमच्यावर ओझे टाकले जाऊ नये त्या अशा आहेत: Viz kapitola |