प्रेषित 14:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 लुस्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते तो जन्मतःच पांगळा जन्मला होता व कधीच चालला नव्हता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 लुस्त्रात पायांनी अधू असा कोणीएक माणूस बसला होता, तो जन्मतः पांगळा असून कधी चालला नव्हता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्या वेळी लुस्त्रा येथे पायांनी अधू असा एक माणूस होता. तो जन्मतः पांगळा होता व कधीच चालला नव्हता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांना लुस्त्र मध्ये पांगळा मनुष्य बसलेला आढळला. तो जन्मापासूनच पांगळा असून कधीही चालू शकला नव्हता. Viz kapitola |