Online Bible

- Reklamy -




प्रेषित 14:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 काही परराष्ट्रीय लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करून मारावयाचे होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग त्यांचा अवमान करून त्यांना दगडमार करण्याकरता परराष्ट्रीय व यहूदी आपल्या अधिकार्‍यांसह त्यांच्यावर धावून जाणार होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 त्यांचा उपमर्द करून त्यांना दगडमार करण्याकरिता काही परराष्ट्रीय व यहुदी आपल्या अधिकाऱ्यांसह त्यांच्यावर धावून जाणार होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्यांना अन्यायाने धोंडमार करण्यासाठी गैरयहूदी, यहूदी, व त्यांचे पुढारी मिळून कट करीत होते.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 14:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy