Online Bible

- Reklamy -




प्रेषित 14:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 ज्यूपितरचे मंदिर जवळ होते, या मंदिराचा पुजारी काही बैल व फुले घेऊन वेशीजवळ आला, पुजारी व लोकांस पौल व बर्णबा यांची उपासाना करण्यासाठी त्यांच्यापुढे बळी द्यावयाचा होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मग नगरापुढे असलेल्या ज्युपिटराच्या पुजार्‍याने बैल व माळा दरवाजांजवळ आणल्या; आणि लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे असे त्याच्या मनात होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 नगरापुढे असलेल्या ज्यूपिटरच्या याजकाने बैल व फुले प्रवेशद्वाराजवळ आणली. लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे, असे त्याच्या मनात होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 शहराच्या बाहेर असलेल्या झूस मंदिरातील पुजार्‍याने, बैल आणि फुलांच्या माळा घेतल्या व शहराच्या वेशीजवळ आले, कारण त्याला आणि जनसमुदायाला, त्यांना यज्ञार्पणे करावयाची होती.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 14:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy