Online Bible

- Reklamy -




प्रेषित 13:45 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 यहूदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले, त्यामुळे यहूदी लोकांस मत्सर वाटू लागला, तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुद्ध वाद उपस्थित केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 पण लोकसमुदायांना पाहून यहूदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

45 पण लोकसमुदायाला पाहून यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते अपशब्द बोलू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 परंतु यहूद्यांनी समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना हेवा वाटला आणि पौल जे बोलत होता त्याला विरोध करून त्यांनी त्याची निंदानालस्ती केली.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 13:45

Následuj nás:

Reklamy


Reklamy