प्रेषित 13:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 पुढील शब्बाथवारी शहरातील जवळ जवळ सर्व लोक परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी एकत्र जमले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 पुढल्या शब्बाथ दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकायला जमले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 पुढच्या साबाथ दिवशी जवळ जवळ सर्व नगर, देवाचे वचन ऐकावयाला जमले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 पुढील शब्बाथाच्या दिवशी शहरातील जवळपास सर्वच लोक प्रभूचे वचन ऐकण्यासाठी एकत्रित झाले. Viz kapitola |